कोकणातील व्यवसाईकचे "Slaughter House" | Natural Meat | गावरान कोंबडी आणि फक्त बकरा मटण

कोकणातील व्यवसाईकचे "Slaughter House" | Natural Meat | गावरान कोंबडी आणि फक्त बकरा मटण

Malvani Life

9 месяцев назад

49,794 Просмотров

मित्रांनो मालवणीलाईफ या युट्युब चॅनलच्या मार्फत आम्ही कोकणातील नवनविन व्हीडीओ तुमच्यासाठी घेउन येत असतो, ज्यामध्ये कोकणातील सण, उत्सव, रिती-परंपरा, खाद्य संस्कृती, व्यवसाय-उद्योग याबद्दलची माहिती देण्याचा प्रयत्न करतो. एखादी चांगली व उपयोगी माहिती तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा नेहमीच आम्ही प्रयत्न करतो.
आज आपण भेट देणार आहोत ते सिंधुदुर्गातील रांगणा तुळसुली गावात नव्याने चालू झालेल्या slaughter House ला. येथे तुम्हाला फक्त बकऱ्याचे मटण तसेच गावरान कोंबडीचे मटण मिळू शकते.
मित्रांनो हा व्हिडीओ पुर्ण बघा म्हणजे एक चांगली माहिती तुमच्या पर्यंत पोहचेल.
#kokan #malvanilife #sindhudurg #malvan #mutton #goat #goatmeat #goatfarming #goatmutton #natural #naturalmeat #smallscalebusiness #trending #meat #viral #treading #meatshop

For more information
Natural Meats
Rangna Tulsuli
Nr Bhavai Mandir
Tulsuli 9370888499

#malvanilife
follow us on
facebook
https://www.facebook.com/groups/1232157870264684/

Instagram
https://www.instagram.com/invites/contact/?i=16z2qkd8htb7v&utm_content=z3getb

Тэги:

#Malvanilife #Slaughter_house #Slaughter_house_in_konkan #Konkan_slaughter_house #Mutton #Goat_meat #Bakra_mutton #Gavran_kombadi #Hen #Hen_meat #Goat_meat_supplier_in_kokan #Gavti #Gavti_kombadi #Goat_farm_in_kokan #Gavran_kombadi_farm_in_kokan #Kokan_farming #Farmers_in_kokan
Ссылки и html тэги не поддерживаются


Комментарии: