Комментарии:
Prasad cha awaaj kharach khup solid aahe..dum aahe aawajat.
ОтветитьVery nice information
ОтветитьLove form mrathvada
Ответитьखूपच छान
Ответитьखूप छान व्हिडिओ झाला
Ответитьखुप छान ♥️तुझ्यामुळे निसर्ग खुप जवळ येतोय ....☺️
Ответить👍👍👍
ОтветитьAwareness is very important.very good work.
Ответитьव्हिडिओत दाखवलेले लोकेशन कुठे आहे ? ते सांगितले असते तर बरे झाले असते.
रानमाणुस तुझी संकल्पना फारच सुंदर आहे. तुला नक्कीच त्या मध्ये यश मिळेल. कोकणाच्या विकासाला पर्यटनातून गती देण्यासाठी तु करीत असलेला प्रयत्न कौतुकास्पद आहे. तुला मुक्ताची सुद्धा साथ मिळाली तर तुझा हेतू साध्य होण्यास मदतच होईल. धन्यवाद.
Mitra tula amboli ghatachya paythyashi aslelya v parpoli gava madhe aslelya shidheshvar mandira vishai video banavla pahije khup bhari place ahe
Ответитьभाषा शैली अतिशय उत्तम शुभेच्छा
ОтветитьVery nice video 👍
Ответить💞👌👌👌👌👌👍👍👍🚩🚩🚩
ОтветитьPls do come both of u in our small ireland called pankhol jua situated in malwan taluka.
ОтветитьWahhhhh.... amazing both together
Ответитьप्रसाद मी तुला कोकणातला ब्रँड आंबेसिडेंर मानतो
Ответитьप्रसाद सुरवातीला पाॅईटचे नाव सागंत जा सोमनाथ नागवडे चॅनल पहा
ОтветитьPrasad tu life partner mhanun muktacha vichar karayla harkat nahi :) you know ideology should match
Ответитьतुम्हचा आवाज म्हणजे प्रति ध्वनी सारखा निसर्गात घुमतो खूपच सुंदर
ОтветитьPrasad tujhe pratham tar khup khup aabhar, kaaran ki tumchya mule amhala kokanchi natcharal beauty anubhavala milate, Tumchya ya nain navin vidios mule . So., thaks prasad. 🙏🙏
ОтветитьGood
Ответитьखूप छान आहे परिसर.......नविन माहिती मिळाली....समाधान वाटले दोघांचा संवाद ऐकून.....
Ответитьखूपच सुंदर सफारी... तुला आणी मुक्ताला खूप खूप शुभेच्छा. आणि मोठ्यांचे खूप खूप शुभाशीर्वाद... LOVE YOU & YOUR BLOGS.....
Ответитьkhup chhan nisarg.. as kadhich pahil navt tumhi te khup sunder ritya dakhvta.. kharch grate..
Ответитьप्रसाद... मस्त अनुभव, तुझ्या शब्दात स्वर्गीय अनुभूती... 👍
Ответитьखुप खुप धन्यवाद प्रसाद आणि मुक्ता 🙏 Amazing,!!!!!
Ответить🙏💐 sundar
ОтветитьHodi masty, aani muktach you teb channel aahe vataty
Ответитьदुग्ध शर्करा योग
ОтветитьI have been following you for sometime. It's amazing to see beautiful nature through your lenses. Keep it up.
Ответитьमी मुक्ताचे व तुझे बरेच व्हिडिओ पाहिले मी कोकणातील असल्याने तुम्ही जे काम करता ते पाहून तुमचे कौतुक करावे थोडे.आमच्या कोकणातील प्रत्येक गावातील माहिती तुम्ही छान सांगता.
Ответитьआवाजातला रांगडे पणा मस्तच प्रसाद इंजिनियर आहेस .स्वभाव पण मस्तच अलिबाग चा समुद्रा चे नावं घेतले स तसेच मुरुड जंजिरा ऱ्यl चे पण नाव घे 😡 आमचा समुद्र पण खूप छान आहे.😏
ОтветитьBhava hya dalala na aata vel aali aahe tyanchi jaga dagvaychi
ОтветитьTu Manus bhari àahes
Ответитьखुप सुंदर
ОтветитьHello mi मुक्ता 🎉
Ответитьसर आपण खूपच छान काम करत आहात. मी जेंव्हा पासून तुमचा पहिला विडिओ पहिला तेंव्हा पासून तुमचा व्हिडिओ आणि तुमचा आवाज ऐकल्या शिवाय दिवस जात नाही.
Ответитьखूप सुंदर
Ответитьदादा मी सांगली वरुन बोलतोय आम्ही तळकोकणात यायचं नियोजन करतोय तर तुमचा पत्ता सांगाल का तुम्हाला भेटण्याची खुप इच्छा आहे
ОтветитьPrasad ..... अतिशय मंत्रमुग्ध आवाज तुझा.....आणि कोंकण च स्वर्गीय सुख तुझ्यामुळे अनुभवता येत.....
तुला खूप धन्यवाद😊
Both are Great
ОтветитьMaasta.mi he tumche video baghto.tumhi atishay manapasun he video karta.mtya nisargavar prachanda prem karto.kadhi sandhi milali tar tumhala bhetayla ani tumchyabarobar nisarga samjun ghyala nakki avdel.tumhala khoop khoop shubheccha i suddha kokanavar ani kokanat
ОтветитьWaah awesome 🤩🤩🤩🤩
ОтветитьHello,mi mukta ❤❤❤😊
Ответитьअप्रतिम अप्रतिम अप्रतिम 👌👌😍😍
Ответитьप्रसाद, मला निसर्ग अतिशय आवडतो.मला नेहमीच कोकणात जायला आनंद होतो.तुझ्या रानमाणूस videos मधून कोकण चा मनमुराद आनंद घेता येतो.Thank you so much & well done 👏
Ответитьमाझ्या फॅमिली बरोबर आंजर्लेच्या कांदळवनाची सफर केली आहे. खुप खुप भारी आहे. नवीन experience घेतला.👍👍
Ответитьधन्यवाद भाऊ
Ответитьएक दिग्गज व्होल्गर मा.प्रसाद सर, आणि दुसरे दिग्गज,मुक्ता देवी जी 👌 जेंव्हा एकत्र येऊन व्होल्ग, व्हिडिओ अपलोड करतात, तो " शोले " सारखाच प्रचंड प्रसिध्द होणारच.चाहते खुश होणारच..
सर जी,देवी जी.मस्त व्हिडिओ. तयार झाला आहे.
पण केवळ, १०-११ मिनिटांच्या व्हिडिओ मध्ये माझ्या सारख्या चाहत्याची तहान भूक नाही भागली 🙏
आशा आहे, पुढे परत एकत्रीत येऊन ३ तासांचा मस्त व्हिडिओ अपलोड करतील😮 🤔