Комментарии:
😮😊
Ответитьमाध्यमं कोणाच्या ताब्यात ? तर "शोषकांच्या".
हेच शोषक,
ज्यांच्या ताब्यात माध्यमं, ते लोक, गीतं, चित्रपट, आदीं मधील हिरो भोळसट,बावळट दाखवतात.
अन् सामान्यतः चित्रपट पहाताना, लोक हिरोच्या जागी स्वतःस कल्पतात. पहातात. आणि बरोबर तुम्ही स्वतःला योजता अशा हिरोच्या जागी खुळचट दादा कोंडके, सिद्धार्थ, वा गुलीगत स्थापीत करतात. आणि मराठी मानसिकता आपोआपच वेडपट बनते. अशाने, कशाला मराठी चित्रपट इंडस्ट्री, साऊथच्या फिल्म इंडस्ट्री बरोबर स्पर्धा करते ?
दाक्षिणात्य चित्रपटांमधे हिरो कधीही भोळसट, बावळट, पेंद्या दाखवत नाहीत. तर कडक व्यक्तिमत्वाचा हिरो दाखवतात. त्यामुळे लोक प्रतिसाद ही लाभतो. आणि इंडस्ट्री बहरते.
सुरज और चांद एकसाथ... ओह भी नदिया किनारे...😂😂
Ответитьमढ्याला राखण बसल्यावानी बसलाय डोक्यापाशी
ОтветитьAata khar kalyug aalay
ОтветитьAikdm faltu
Ответитьफळांच्या झाडावर नेहमी माकडेच बसतात. 😂
ОтветитьJahar wali kheer kis kis ko chahiye .
Ответитьपैसे आहेत तो पर्यंत देगी...😜
Ответитьलंगुर के हाथ में अंगुर
Ответитьकाय ते बिग बॉस मधून आल्यावर ह्या लोकांचे स्वागत. लोक ओपनिंग साठी बोलवतेत काय.....
काय ते डायलॉग***गुळीगत धोका..
* sq rq zq
* झापुक झुपुक.
काय ते ऐकून च घान वाटतंय....
शहाणे लोक bigg boss बघत नाहीत......आजची परिस्थिती अत्यंत वाईट आहे... लोक कश्याला पण भारी म्हणतात.....येक वाईट आहे की आई वडील नाहीत...पण असे किती लोक आहेत.....अते एखादा सिंगर.डान्सर..यांचं कौतिक राहील बाजूला.....हा काय प्रकार बाईई
असली घान यूट्यूब वर टाकून लोकांचा वेळ वाया घालवू नका.. फालतू गोष्टींवर कसला अभिमान वाटतो यांना कळत नाही... इतर समाज कुठे चालला आहे.. इतर राज्यातळी मुले शिकून यूपीएससी आयपीएस चा परीक्षा देतात आणि काही तरी बनतात.. इथे मराठी लोक पाहा काय करत आहेत.. असले फालतू शो promote करत आहेत.. आणि यांना नोकऱ्या हव्यात...त्या लायक बनायला लागतं आधी..हे सर्व मराठी लोकांसाठी नाही बोलत आहे हे त्यांच्या साठी आहे जे असले फालतू शो पाहतात
Ответитьयेड्याच्या हातात वाडं. हे असले पांचट शो बघून तर लोकं वाया चाललेत. देशाच्या सीमेवरप्रतिकूल परिस्थिती मध्ये रक्षण करणाऱ्या आपल्या सैनिकांना एवढं कधी आपण महत्व दिलं नाही जेवढं अश्या टपोरी लोकांना देतोय. समाज अक्षरशः भरकटत चालला आहे. असं सगळं बघून आणि त्याचं अंध अनुकरण करून आपण काय शिकवण आणि संस्कार देणार आहोत आपल्या येणाऱ्या पिढीला.
Ответитьअरे हे काय पेढ्या मध्ये काळीमिरे
ОтветитьSuraj Singh ❤❤
ОтветитьGhor Kaliyuga chalu hai
Ответитьकसा दिसतो बघा माकड
Ответитьबावळट पणा😅
Ответитьकाय नशिब घेऊन जन्मलास बे
हे बघून तर जीव देवाव वाटलं
😅😅😅😂
ОтветитьAsey watey cuimpanji makade basle ahey to English movie aaathwala king kong cha te makad aani herion😅
Ответитьसुरज भावा... सांभाळून घे कापसाला नदीत
लोटशील. कापसाला भाव खूप आहे. 🤣🤣🤣🤣ओला कापूस कोण घेणार नाही.
लय आवघड झाले भो आता
Ответитьकाय बकवास गिरी आहेत....
Ответить😂😂😂
Ответитьकाही दिवसांनी ह्याची लफडी येणार
आज हिच्या बरोबर उद्या तिच्या बरोबर
आधीच नालायक
पण अस बोलायला नाही राग येतो
काहि दीवसांनी ह्याने कपड्याशिवाय जरी फोटो काढला तरी लोक हातात घेऊन बघून म्हणतील वा.......... म्हणतील
मझ्याच मझ्या सुलज
❤❤
Surjyacha control sutla तर एका ठोक्यात पोटाला टेंगुळ आणलं
Ответить😂kuthe tari jaun jiv dayala pahijei
Ответить😂😂😂
Ответитьथोडा वेळ बघून मला हिची दया आली.. पैसा साठी काय पण😢😅😅
Ответитьखर आहे
ОтветитьKala salman khan
ОтветитьBig boss ...my foot..
Ответитьसुरज्या मामा नको धरू देऊ
Ответитьजरा लडाख लेह बॉर्डर वर च्या जवानांची लाईफ जाऊन उघड्या डोळ्यांनी बघून ये माकडा.... मग समजेल तुला तुझी औकात काय आहे ते....😊
Ответить😂😂😂😂😂😂😂कोण दुसरं नाही कां
ОтветитьPaise sample ki goligat pallun jail pan 😂😂😂😂
ОтветитьDeshat ya peksha vait paristiti kay asu shakel ? Ase watate ki apli bhartiy sanskriti ani aai wadlanche changli shikshan lok visrat chalalet....
Ответитьनमस्कार
Ответить❤
Ответитьकुनाच नशीब कधी बदलेल काही सागता येत नाही 🎉
ОтветитьVar va sulaj 😅😅😅
ОтветитьAja udya nahi niti nyay dete
Ответитьभारतात असच आहे ज्याला डोक्यावर घेतील त्यालाच , टॅलेंटेड लोकं माघे प्रत्येक क्षेत्रात असच आहे मग ते राजकीय असो वा अन्य कुठेही असो 😥😭
Ответитьএইসব দেখার আগে মরে গেলাম না কেনো
Ответитьदुसऱ्या महायुद्धामध्ये जपान वर अणुबॉम्ब पडला तेव्हा सुद्धा एवढी हाताबाहेर परिस्थिती नव्हती राव..
Ответитьमाल है तो ताल है... 😅
Ответитьह्या झिजडया पोरींना चांगल माहीती राव अशा पोरांचा कुठ नी कधी आणी केव्हा वापर करायचा ...फेमस होण्यासाठी पन ..ह्या येड्याला कुठ कळतय ...काय करायला पाहीजे ...माकडाच्या हातात कोलीत.🙏🏻
Ответить