सोनवणेंना मंत्रीपदाच्या शुभेच्छा! पण मी हटणार नाही.-अतुल बेनके

सोनवणेंना मंत्रीपदाच्या शुभेच्छा! पण मी हटणार नाही.-अतुल बेनके

JUNNAR TIMES

18 часов назад

55,435 Просмотров

Ссылки и html тэги не поддерживаются


Комментарии:

@pradipgaikwad8824
@pradipgaikwad8824 - 23.11.2024 19:00

Sharad dadach

Ответить
@maheshkawade1280
@maheshkawade1280 - 23.11.2024 19:13

जय हो

Ответить
@SudikshaSonawane
@SudikshaSonawane - 23.11.2024 19:15

आमचा आमदार शरद दादा च आहे

Ответить
@vitthalmodhe9572
@vitthalmodhe9572 - 23.11.2024 19:15

Only for Atul Benke sir don't wary Nest Time...🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

Ответить
@SudikshaSonawane
@SudikshaSonawane - 23.11.2024 19:17

चूक होणारच नाही दादा कडून तुम्ही निवांत रहा

Ответить
@swapnilahinave751
@swapnilahinave751 - 23.11.2024 19:47

शरद दादा सोनवणे जेवढे तालुक्यात फिरले तेवढं फिरा... लोकांच्या सुखदुःखात उपस्तित रहा.. निधी आना.. संपर्क ठेवा.... तालुक्यात हज्जर रहा... दशक्रिया लग्न अटेंड करा मग जनता ठरवेल

Ответить
@swapnilahinave751
@swapnilahinave751 - 23.11.2024 19:49

आता जुन्नर चा कयमचा फिक्स आमदार शरद दादा असतील

Ответить
@Junnarkar-77
@Junnarkar-77 - 23.11.2024 19:49

तुम्ही परत आमदार होत नाही 😂

Ответить
@akbarmujawar9092
@akbarmujawar9092 - 23.11.2024 20:01

आहो बेनके साहेब, तिकडेच ढीगभर लोकं मंत्री होण्याची स्वप्न पाहात आहेत आणि आपण अपक्ष आमदाराला मंत्री होण्याचे स्वप्न दाखवत आहात,😂😄काय म्हणावं आता

Ответить
@subhashdudhawade1991
@subhashdudhawade1991 - 23.11.2024 20:12

कपटी राजकारण नडल हो... तुम्हाला
शरद दादा सोनवणे ❤❤❤

Ответить
@sachindurgude2249
@sachindurgude2249 - 23.11.2024 20:12

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र असती तर शरद सोनवने निवडून येणे अशक्य होते पण हा खेळ भाजपचा आहे हे यांना कधी कळणार

Ответить
@vitthallamkhade5339
@vitthallamkhade5339 - 23.11.2024 20:15

2223

Ответить
@sandeshkedari7824
@sandeshkedari7824 - 23.11.2024 20:16

सदैव अतुल दादा बेनके सोबत❤️

Ответить
@AtulMahabare
@AtulMahabare - 23.11.2024 20:18

तुमच्या आजूबाजूच्या लोकांमुळे तुमचा पराभव झाला साहेब

Ответить
@jitendrapunde9775
@jitendrapunde9775 - 23.11.2024 20:19

😂

Ответить
@brandisbrand7668
@brandisbrand7668 - 23.11.2024 20:20

दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ झाला.

Ответить
@SunilShete-z9v
@SunilShete-z9v - 23.11.2024 20:30

राष्ट्रवादी फुटीचा फायदा सोनवणे यांना झाला

Ответить
@samsuny9010
@samsuny9010 - 23.11.2024 20:48

आमदार साहेब हरले आहेत तरी ग्रामीण भागाची काळजी आहे.
नक्कीच शरद दादा हे काम पूर्ण krtil🙏🙏🙏👍

Ответить
@rutikthorat4120
@rutikthorat4120 - 23.11.2024 20:56

पानीदार अमदार आराम करा🎉

Ответить
@surajshinde2996
@surajshinde2996 - 23.11.2024 20:56

Jay ho

Ответить
@baluchakave3018
@baluchakave3018 - 23.11.2024 20:56

2223❤

Ответить
@siddhukashid86
@siddhukashid86 - 23.11.2024 21:12

Karma hits back

Ответить
@Vneharkar-o8u
@Vneharkar-o8u - 23.11.2024 21:28

Jay ho

Ответить
@ganeshabhale4152
@ganeshabhale4152 - 23.11.2024 21:44

सुरवातीला दोन दगडावर पाय ठेवायचा नसतो याची प्रचिती आली

Ответить
@akbarshaikh4540
@akbarshaikh4540 - 23.11.2024 22:03

Nice, leader !!

Ответить
@ganeshauti4319
@ganeshauti4319 - 23.11.2024 22:12

जय हो
😅

Ответить
@sambhajinarsale320
@sambhajinarsale320 - 23.11.2024 22:26

आमच्या शरद बाबासाहेब सोनवणे यांना किती मतदान झालं ते कळवा बेनके साहेब

Ответить
@AvinashKumar-on8lz
@AvinashKumar-on8lz - 23.11.2024 22:40

😂😂😂😂chyaychi gandd tigh pan sarkhech distyat mi bichaklo na 😅😅😅

Ответить
@amolnavale3891
@amolnavale3891 - 24.11.2024 00:36

2223🔥

Ответить
@sagarsalave8923
@sagarsalave8923 - 24.11.2024 02:21

तुम्ही आमदार आहेत आज इथून पुढे pn

Ответить
@Sagar-l4x1e
@Sagar-l4x1e - 24.11.2024 02:56

शरददादा सोनवणे ❤

Ответить
@yashgore6940
@yashgore6940 - 24.11.2024 03:36

Vision khup sundar hot dada tumch hya nuksanachi bharpayi nahi hou shakat

Ответить
@Pchsj
@Pchsj - 24.11.2024 03:47

कायम एकनिष्ठ ❤जय हो

Ответить
@mayurdhawale8195
@mayurdhawale8195 - 24.11.2024 04:35

दादा तुम्ही अतिशय छान फाईट दिली. आम्ही तुमच्यासोबत आहोतच केलेलं काम हे तालुक्यात खूप मोठे आहे.आणी शेवटी जो बोलताना कॉन्फिडन्स दाखवला त्याबद्दल अभिनंदन.❤🎉

Ответить
@nileshthikekar4273
@nileshthikekar4273 - 24.11.2024 05:21

विकासासाठी शरद दादांना सहकार्य करा नाहीतर तुमचा स्वभाव मूळ कुरघोड्या करणे आता थांबवा

Ответить
@Morya410
@Morya410 - 24.11.2024 05:25

Thambu nko
Pal

Ответить
@Pppiiii-i4c
@Pppiiii-i4c - 24.11.2024 05:50

ज्यांना आजू बाजू घेऊन फिरत होते ना त्यांच्या मुळे पराभव झाला आपला

Ответить
@yk-hf5se
@yk-hf5se - 24.11.2024 05:52

चुकीचं राजकारण केल तुम्ही दादा
एवढं खराब काम जुन्नर च्या भूमीपुत्राला शोभत नाही...😢
Attitude control करा... आता तरी

Ответить
@DEVIL-KING-FF
@DEVIL-KING-FF - 24.11.2024 05:58

सत्याचा वाली परमेश्वर

Ответить
@vkk3146
@vkk3146 - 24.11.2024 06:43

विकासाची घोडदौड😂😂😂

Ответить
@ravindradawkhar9195
@ravindradawkhar9195 - 24.11.2024 07:10

अहो तुम्ही कोणाचाच सुखात पण नाही आले कधी आणि दुःखात तर नाहीच नाही, तुम्हाला निवडून दिल्या पासून तुम्ही मिस्टर इंडिया चे घड्याळ घालून जे गायब झालात ते आत्ताच काही दिवसांपूर्वी दिसलात त्या आधी तर तुम्ही कुठे आहात कोणालाच माहीत नव्हते, आधी लोकांचा गरजा समजून घ्या त्यांचा सोबत संवाद साधत रहा जे तुमचा आजू बाजूला आहेत त्यांना सोडून सर्व सामान्य माणसासाठी available रहा, या वेळी लक्षात ठेवन्या सारखी 1गोष्ट आहे ती म्हणजे सर्व जण विरोधात असताना सर्व सामान्य लोकांनी शरद दादा ना वोटिंग केले. त्या मुळे जनतेला सर्व माहीत आहे इथे कोण कामाचे आणि कोण फक्त बोलायचे कामाचे आहे( तुम्ही तर यात पण बसत नाही तुम्ही तर या गेल्या ५ वर्षांमध्ये आता काही दिवसांपूरवीच बोलताना दिसलात) आणि त्यानूसार जनतेने बरोबर व्यक्तीला निवडून आणले आहे..

Ответить
@AbhijeetGholap-u8t
@AbhijeetGholap-u8t - 24.11.2024 07:14

Te tu nko sangu dada kd arakhada tyare tu gap tu ky krt hota 5 varsha govyala gelta ka

Ответить
@AbhijeetGholap-u8t
@AbhijeetGholap-u8t - 24.11.2024 07:14

Tu abhyas kr

Ответить
@AbhijeetGholap-u8t
@AbhijeetGholap-u8t - 24.11.2024 07:16

Atta 5 varsha dadacha chuka kutha hotat hyacha notice kartil ani pudhcha pancha varshik la sabhet bolun dakhavtil chittar😂😂

Ответить
@swapnilchinchawade9598
@swapnilchinchawade9598 - 24.11.2024 08:20

गपा आपण लय लबाडी केली होती 2014 ला त्याची परत फेड केली जनतेने दाखवुन दिले की लबाड कोल्हा आता जिरली आपली

Ответить
@swapnilchinchawade9598
@swapnilchinchawade9598 - 24.11.2024 08:21

आपले 33 कोटी कुठे कागदावरच आले प्रत्यक्ष ते आले च नाहीं

Ответить
@SapanaDantrao
@SapanaDantrao - 24.11.2024 08:37

दादा तुम्ही पण चांगले काम केले आणि शरद दादा पण चांगले काम करतील तुम्ही दोघे पण चांगले आहेत कोणी काही बोलत दोनी दादा एकच नंबर

Ответить
@stolen-4jc
@stolen-4jc - 24.11.2024 08:43

जय हो

Ответить
@mahmad-j8s
@mahmad-j8s - 24.11.2024 08:56

3300 कोटी कुठे आहे....त्याच काय?

Ответить
@sunnykedari5711
@sunnykedari5711 - 24.11.2024 08:58

Mi ek shivjanmbhumi putra ahe❤ ith fakt vikas pahijen❤

Ответить