Raj Thackeray Live : मशिदींच्या भोंग्यांपासून ते परप्रांतियांचा मुद्दा, मनसेच्या जाहीरनाम्यात काय?

Raj Thackeray Live : मशिदींच्या भोंग्यांपासून ते परप्रांतियांचा मुद्दा, मनसेच्या जाहीरनाम्यात काय?

Mumbai Tak

2 часа назад

19,580 Просмотров

Ссылки и html тэги не поддерживаются


Комментарии:

@rupeshsathe7474
@rupeshsathe7474 - 15.11.2024 09:49

लय शाणा
निवडणूका आल्या की कुंभकर्ण उठतो अन बरळतो. मला मुख्यमंत्री करा. 20 तारखेनंतर हा कुंभकर्ण झोपणार. महानगर पालिका निवडणुका आल्या की उठणार.
नाशिक महानगर पालिका निवडणुकीत लोकांनी यांना सत्ता दिली होती काय दिवे लावले???

Ответить
@Bigbull683
@Bigbull683 - 15.11.2024 09:50

Rajsaheb ❤❤❤❤❤❤❤

Ответить
@sanketthakare3730
@sanketthakare3730 - 15.11.2024 09:56

5वर्षा ब्रष्टाचार्याची नाही,नाशिक साथी मुकणे धरणातून पाणी,.रस्ते बोटॅनिकल गार्डन,गोदापार्क,चिल्ड्रेन ट्रॅफिक पार्क,, उड्डाणपूल खाली सुशोभिकरण,

Ответить
@chiragpitaliya7580
@chiragpitaliya7580 - 15.11.2024 09:56

Raj saheb

Ответить
@nagaprasad83
@nagaprasad83 - 15.11.2024 09:56

राज ठाकरे पाहिजे..आता राज ठाकरे पाहिजे...!!! 🔥

Ответить
@Bhandaramhadacolony
@Bhandaramhadacolony - 15.11.2024 10:05

Raj thakre ❤

Ответить
@shivajirawade3871
@shivajirawade3871 - 15.11.2024 10:09

मनसेला संधी द्यायला हवी

Ответить
@shilpadatarjoshi2265
@shilpadatarjoshi2265 - 15.11.2024 10:12

नागरी वस्ती व शाळाजवळच्या दारूची दुकाने, गुत्ते, बार हटवा.
ड्रग्स हा महत्त्वाचा मुद्दा, थेट भारताच्या किशोरवयीन तसेच तरुण पिढीला संपवणारा
नाफेडchya कांदा घोटाळ्या सारखे असंख्य कोट्यवधी रुपये ठराविक माणसाच्या घशात जाणारे घोटाळे आहेत, त्याचा छडा लावला पाहिजे. त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे.
भारतातील लोकांना भरपूर कीटक नाशक आणि रसायने फवारलेले अन्न खायला लागते. त्याचा परिणाम म्हणजे भारत हा cancer हब झाला आहे. भारतातल्या लोकांना जो फळे, धान्य, भाजीपाला पुरवठा होतो तो रेसेड्यू फ्री असला पाहिजे. म्हणजे पुढच्या पिढ्या तरी बऱ्यापैकी जगू शकतील.
यावर विचार व्हावा.

Ответить
@abm0781
@abm0781 - 15.11.2024 10:17

महाराष्ट्राचा विकास, गडकिल्ले, मराठी भाषा, शेतकरी, महिला, बेरोजगारी, स्थानिक तरुणांना प्राधान्य, यावर तळमळीने बोलणारे व मराठी माणसाला न्याय मिळवून देणारे एकमेव नेतृत्व म्हणजे मा. राजसाहेब.. आता सुज्ञ जनता फक्त 'मनसे' सोबत 🚩🚩🚩🚩🚩

Ответить
@aashirwadenterprises2479
@aashirwadenterprises2479 - 15.11.2024 10:20

फक्त राज साहेब पाहिजे आता ❤

Ответить
@subhashdaabhade5937
@subhashdaabhade5937 - 15.11.2024 10:21

मनसैनिक गरज पडेल तेव्हा..रस्त्यावर उतरून काम करतो..दुसरा कोणताच पक्ष मराठी माणसांसाठी..अन्याय विरुद्ध काम करत नाही..जय मनसे..🚂🚂🚂🚂🚩🚩🚩🚩

Ответить
@namdevnirgun7161
@namdevnirgun7161 - 15.11.2024 10:26

पत्रकारांना ज्ञान कमी आहेत. त्यामुळे प्रश्नच नसतात यांच्याकडे विकासावर

Ответить
@Growmore618
@Growmore618 - 15.11.2024 10:33

जर मनसे ला मतदान केले & बाजप ने मनसे फोडली... तर काय करायचे 😂...

Ответить
@ganeshpatil9421
@ganeshpatil9421 - 15.11.2024 10:34

आपले राज्य सुंदर /प्रगत करायचे असेल तर मनसेला फक्त एकदा संधी द्याचं

Ответить
@poojapatil3104
@poojapatil3104 - 15.11.2024 10:55

हा जाहीर नाम्याची PDF मनसेच्या अधिकृत खात्यावरून प्रसिध्द करा.

Ответить
@poojapatil3104
@poojapatil3104 - 15.11.2024 10:56

आता राज ठाकरे हवा आता राज ठाकरेच हवा 🚂

Ответить
@amitkadam7817
@amitkadam7817 - 15.11.2024 10:58

छ्त्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज यांना विरोध केला, असले हिजडे आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत, राज ठाकरे यांनी किती मराठी माणसासाठी केलं भाषे साठी केलं तरी नीच हरामखोर मानस आहेत विरोध नाव ठेवायला. 🐖🐖😡😡😡

Ответить
@sambhajikadam4801
@sambhajikadam4801 - 15.11.2024 11:00

Ответить
@RAVIRAJ-y1f
@RAVIRAJ-y1f - 15.11.2024 11:07

यंदा एक संधी मनसेला एक संधी महाराष्ट्राच्या नवनिर्माणाला 🙏🙏

Ответить
@BapusahebNikam-i9v
@BapusahebNikam-i9v - 15.11.2024 11:18

यावेळी राज सरकार...

Ответить
@BapusahebNikam-i9v
@BapusahebNikam-i9v - 15.11.2024 11:21

ज्यांना भाजपा आणि काँग्रेसला मत द्यायचा नसेल त्यांना मनसे बेस्ट पर्याय आहे यावेळी मी कोणत्या पक्षाचा नाहीये पण ध्येय आणि आराखडा फक्त राज साहेबांकडे आहे आणि ते सादर करतात आहेत ते

Ответить
@surajthere6527
@surajthere6527 - 15.11.2024 11:30

Only mns

Ответить
@mayureshghodke7183
@mayureshghodke7183 - 15.11.2024 11:35

मराठी ह्रदयसम्राट राजसाहेब ठाकरे🚩🚩🚩

Ответить
@rohanvelankar5145
@rohanvelankar5145 - 15.11.2024 11:42

Aaye shante kut chalali, vaitag ala ah ya add cha

Ответить
@ajitdudhawade6988
@ajitdudhawade6988 - 15.11.2024 11:48

मनसे

Ответить
@JitendraYendarkar
@JitendraYendarkar - 15.11.2024 11:55

Riksha ani taxi parwane ha yek vishay ahe saheb

Ответить
@मराठा-ष4ब
@मराठा-ष4ब - 15.11.2024 11:55

या वेळी जनतेला जर राज साहेब कळले नाहीत तर समजून जा जे इतर पक्ष सत्तेत येवून जनतेला लुटताहेत ते त्यांना चांगलं वाटतय अस समजा.पण ज्या माणसाकडे महाराष्ट्राचे व्हिजन आहे तळमळ आहे त्यांना जर जनता निवडून देणार नसेल तर समजा हजार पाचशेत विकणारेच महाराष्ट्राची वाट लावण्यास राज्य कर्त्याना हातभार लावताहेत अशी शक्यता आहे

Ответить
@HiteshVankar-n6f
@HiteshVankar-n6f - 15.11.2024 12:08

Saheb me commet pan vachotoy mala sudha pahije tumhi mukhya mantri bana devane maja aikun tumhala CM kela tar khup bara honar karan majya mulancha furture tumchya hatat ahey

Ответить
@eknathshelar5113
@eknathshelar5113 - 15.11.2024 12:17

प्लिज हे बुक PDF करून net वर टाकावी

Ответить