Комментарии:
झिमण कडक
ОтветитьMalkar bhuva edjava aahe ka .mela Jo gharat bolto tasach bari karto kay firto kay bolto melas zo bari karnar nit raha ubha .zimnan kute tari koparyat ghalil .nad nako karu ziman cha.
Ответитьअरे तुम्हाला डबल बारी बघायची असेल तर,,वारकरी संप्रदाय साहित्य,,ह्या युटुब ला बघा असं अश्लील कुठं तरी बोलले जाते का
ОтветитьKdk ziman buva
Ответить1 NO. DOUBLE MEANING WITH CLEAR ANSWER
ОтветитьKdk
Ответитьएक नंबर बारी बुवा
ОтветитьZiman aani ghanekar chi zombi lava🤣🤣🤣
ОтветитьBhava ziman buwa aani sanas buwa nad nay karaycha
ОтветитьZiman buva chi vat lavalan
Ответитьआम्ही गेलो होतो ही बारी बघायला जाम उडवलान झिमन बुवान
Ответитьसंताची शिकवण शिकली पाहिजे
संतांनी समाज प्रबोधन कसे केले
आणि हे बुवा चावट शब्दामध्ये बोलतात
हे शास्त्राला अनुसरून नाही
हे झिमन बुवा हे हल्ली भजन पण असच झालय त्यांना बोलल म्हणून आपण बोलायला हवा अस काय नाही
ОтветитьNice
Ответитьपब्लिक मध्ये हे शब्द योग्य नाही वाटत. महिला ला पण असतात चांगल नाही वाटत.
Ответитьबुवा देवेंद्र धामण आपली वाक्यरचना चुकीचे आहे थोडी सुधारा हा कार्यक्रम मीडियाद्वारे सर्विकडे पाहात आहे.
ОтветитьZeman buwacha krupaya contact no ani address krupaya senda karawa.
Ответитьएक नंबर झिमण बुवा
ОтветитьJhiman फँन
ОтветитьJhiman फँन
ОтветитьEkch dhyan ziman fan 😍🤩😍 ek no.bari buva
Ответитьआज कोकणातील कला शक्ती तुरा मनोरंजन करण्यात मागे होत चालली आहे, कारण बोली एवढी खराब आहे, आपण काय संस्कार समाजात पेरत आहोत
Ответитьआम्ही कला बघायला येतो पण तुम्ही...म्हणून ही कला लोप पावत चालीय
Ответитьदेवेंद्र झिमन बुवा दुसरा नागडा नाचला म्हणून तुम्ही नागडे नाचायला नाही पाहिजे तुम्ही सुशिक्षित आहेत तरी तुम्ही नागडे नाचु नयेत एक मराठा लाख मराठा
Ответитьअशा शाहीर बुवाला चपलेने जनतेनं मारलं पाहिजे
Ответитьदेवेंद्र झिमन मोबाईल नंबर पाठवा
Ответитьराजापूर ची लोक काय वेडी आहेत काय त्याणा समजले पाहिजे होते हा झिमन बुवा बोलतोय ते बरोबर नाही आहे
Ответитьआज आपण गणपतीसाठी नाच आवडीने ठेवतो असे नालायक बुवा असतील तर नाच कश्याला ठेवायचे आपण त्यांना सुपारी देतो
Ответитьइतकी घाणेरडी आणि बिभस्त भाषा, शी. या सुंदर खेळाची नासाडी केली या अशा so called बुवांनी केली. समोर बसलेल्या आया बहिणींची काही जाण आहे की नाही. स्वतःला आया बहिणी आहेत की नाही. शी किळस वाटली ही बारी पाहून
Ответитьझिमन बुवा एक बरीचे किती फिस घेतो
Ответитьजो काय जबाब द्यायचा असतो तो गाण्यातून द्यायचा असतो पण हा ziman सरळ सरळ शिव्या देतोय... लहान, मोठी, बायका मंडळी, सुशिक्षित अशी सर्व लोक नाच बघायला येतात ह्याला त्याच्या सारखे सगळे वाटतात की काय
ОтветитьShimano buaa zhawada ahe
Ответитьअरे यड झव्यां पंधरा मिनिटे तर तू भाषणच करतोयस गायकी कधी करणार गायनामध्ये तू काही बोल भाषण करून बोलणं हे साप चुकीच आहे याला शक्ती तुरा सामना म्हणत नाही
Ответитьअशा लोकांना कलगीतुरा मंडळ पास कसेकाय देतात
ОтветитьPopat panchi
ОтветитьBatavani Kara ganyatun kadam buvasarkhi
Ответитьफालतू
Ответитьशक्ती तुरा लोक कलेची अशी वाट लावली आहे खरच या आश्या कार्यक्रमवरीती बहिष्कार टाकला पाहिजे
ОтветитьZhiman buva n cha naad nay karaycha... बादशाह आहे तो..
ОтветитьBari
Ответитьअररर खतरनाक बुवा 😍💥💥💥💥
Ответитьफालतू बारी
Ответитьएकच ध्यान झिमन फॅन ❤❤ बिग फॅन आहे मी बुवा तुमची 😍💫💫
ОтветитьHyala.nachachi.bari.bari.mhanta.yet.nahi.hie.tar.saral.faltu.giri.aahey
Ответить❤अप्रतिम❤
ОтветитьZiman chiman
Ответитьमी शक्ती वाला नाही हे याच नशीब आहे पण सचिन याची चांगली फाडतो
Ответитьगूरुने दिल ज्ञान पण शिव्या देऊन केल रे बदनाम...
या बुवाला शक्ती तुरा म्हणजे शिव्या देण्यासाठीची जागा वाटली..
आई बहिणीची लाज बाळगा रे...
आवाज चांगला म्हणून काहीही लोकांना ऐकायला लावू नका..
आम्हालाही शिव्या द्याव्या वाटतंय पण हा त्या पण लायकीचा नाही..
बदनाम करणाऱ्या बुवांच्या तोंडात घाणच टाकली पाहिजे..
अशा शक्ती तुऱ्याला बदनाम करणाऱ्या सर्व बुवांच्या व्हिडीओ ला like न करता.. Report hatefull or Abusive content करा.. यांनी आपले संस्कार दाखवले..
Ответить1 no buva ❤️❤️
Ответить