Комментарии:
Nice person ❤
Ответитьपाऊस मधे मी तुम्हाला पाहिलं आहे सर खुप मस्त काम करतं तुम्ही 🙌🏻🙌🏻
ОтветитьKhupach chan sir 🙏
Ответитьप्रफुल्लजी 🎉🎉🎉
ОтветитьBest of luck sir ❤hum to kori pati production me DJ veb me Kam kiya tha aapki yad aati hai JIVAN VAGh
Ответитьखूपच प्रभावी अभिनेता
ОтветитьExcellent!!!
Ответитьखूप छान !!
Ответитьखूब खूब छान सर 🙏🎉
Ответитьप्रफुल्ल एक प्रतिभावंत कलाकार, दिलदार दोस्त, साधा, सच्चा माणूस, चित्रपट सृष्टीतील अवलिया, कॉलेज जीवनातील माझा दिलदार दोस्त( बाप्या)
🎉🎉
Prafulla Sir❤
Ответитьखूप छान सर दोनवेळा तुमच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली इथून पुढंही संधी मिळावी .
Ответитьप्रफुल्ल ऊर भरून आला तुझी मुलाखत बघून एक कलाकार आतून बाहेरून कसा असावा हे या क्षेत्रात येणाऱ्या प्रत्येक कलाकाराने शिकावे या क्षेत्रात तुझ्या सर्व ईच्छा पूर्ण होवो हि प्रार्थना ❤❤❤❤❤
Ответитьखूप सुंदर मुलाखत
Ответитьबाप्पा..❤❤
Ответитьbhari sir❤❤🫡
Ответитьबापू
खुपच ग्रेट
मला आभिमान आहे तु लोणंद - सातारकर आहेस
शाळेतले वर्गातले बरोबर
बापूंचा यश्वस्वी प्रवास मला बघत आहे
खुप ग्रेट मित्रा …
खूप अभिमान आणि अभिनंदन गुरू
Ответить🎉🎉
Ответитьखुप छान मुलाखत बापू तू नक्की चित्रपट काढण्यासाठी यशस्वी होशील
Ответитьप्रफुल्ल सर .. खूप छान वाटलं तुम्हाला पाहून आणि तुमचे अनुभव ऐकून ..
ОтветитьProud of you. ...Bapuuuu !!!
💞
✍️ प्रफुल्लकुमार कांबळे सर यांच्या तालमीत शरदचंद्रजी पवार महाविद्यालय, लोणंद मध्ये पथनाट्य आणि स्टेज वरील प्रतिभावान कलाकार म्हणून आमची जडणघडण झाली. आणि प्राध्यापक म्हणून काम करत असताना असंख्य विद्यार्थी घडवण्यात त्यांची मोलाची साथ लाभली. सर मुलाखत पाहून छान वाटलं.! अभिमान वाटतो सर..!
Ответитьमस्त ...
Ответитьसरजी एकच नंबर वा क्या बात है
Ответитьप्रफुल्ल कांबळे सर लोणंद करांची शान आमचा अभीमान, खुपच सुंदर सर ❤❤
Ответитьखुप छान... मनमोकळा प्रफुल्ल .. ऐकुन समाधान वाटले..
सोमेश्वर कॉलेज मध्ये सोबत शिकताना केलेले सहकार्य बद्दल आभार.. 🙏
व्यक्त करायला संधी मिळाली....
वडार सर, लेंभे सर यांच्या आठवणी डोळे पानावून गेल्या..
खूप छान सर
Ответитьप्रफुल्ल तु पुर्वी होतास तसाच आज ही आहेस. तुझे ओरिजनल कॅरेक्टर तू कधीच सोडले नाहीस. ती वागण्यातील, बोलण्यातील सहजता, स्पष्टपणा मला सतत भावत आलेली आहे..... अनिलचा अनुभव सांगितला... आनंद वाटला...
ОтветитьSuperb Sir
ОтветитьSaw you after a long time
ОтветитьKhup Chan Master ♥️♥️🙏🙏🙏
Ответить❤ मस्त!! मनःपूर्वक अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा प्रफुल्ल उत्तम माणूस !!उत्तम मित्र!! उत्तम अभिनेता!! ❤ मास्तर 🎉
Ответить