Harinam Saptah In Konkan। कोकणातील देवगड विठ्ठल मंदिर हरिनाम सप्ताह
मित्रांनो लाईफ कोकणातली या यूट्यूब चैनल च्या माध्यमातून आम्ही कोकणातील नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असतो एखादी चांगली व उपयोगी माहिती तुमच्या पर्यंत पोहोचवण्याचा नेहमीच आम्ही प्रयत्न करतो या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण पाहणार आहोत की,देवगड खालची बाजारपेठ येथे विठ्ठल मंदिरामध्ये हरिनाम सप्ताह निमित्त देवगड बाजारपेठे परिसरातील विविध मंडळे देखावे बनवतात व ढोल ताशाच्या गजरात या भव्य दिव्य अशा सजावटी मिरवणुका निघतात या सर्व काही गोष्टी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे.हे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहता येणार आहे धन्यवाद