Комментарии:
❤❤
Ответитьहिंदू जननायक राजसाहेब ठाकरे ❤
Ответить😂😂😂😂😂😂😂
Ответитьबरोबर आहे... बाठरूम कुठे वास घेत जा.... हाच आहे पुढचं पिढीला न्याय देणारं.. खूप पुढचा विचार
Ответитьहे साहेबाच्या अनेक सभा झाल्या पण फडणीस बद्द्ल एकही शब्द बोलले नाहीत याचा अर्थ काय भाजप बी टीम मो. एनड शहा
ОтветитьNice 👍
Ответитьराज साहेब आपण नारायण राणे यांच्या प्रचाराला गेले होते आता त्यांचा मुलगा कोणत्या पक्षात गेला त्यांचा पण प्रचार तुम्हाला करावा लागेल
Ответитьराज साहेब ठाकरे. किमान 20 सीट कन्फर्म. जय श्री राम
Ответитьचित्र च काढत रहा
Ответитьखरा सत्यनास तू करतोय महाराष्ट चा तूझ काम काय आहे ते सांग पहिल सरकार भाजप च टीका करतोय उद्धव साहेबावर एवडा फालतूपणा चा नेता कुठल्याही राज्यात नसेल.
Ответитьमनसे ❤
ОтветитьB. V😮
Ответитьमहाराष्ट्र नवनिर्माण हस्य जत्रा.
Ответитьमनसे च्या लोकांनी वर्षभर टोल नाक्यावर बसून राहायचे की वर्षभर लाऊडस्पीकर समोर हनुमान चालीसा म्हणायची. मराठी माणसा साठी आंदोलन करणारा त्यांचे प्रश्न सोडविणारा एकच पक्ष आहे.आता फक्त मनसे ला मत द्यायचे.
Ответитьkara vote kara ❤
Ответитьdyaaa dyaaa dyaaaa mitranooo dya sandhiii dyaaaaaa❤❤❤❤❤❤❤❤❤
Ответитьउरले सुरले राज्याचे वाटोळे करावयाचे असेल तर यांना सत्ता द्या.हा केवळ बोल घेवडा आहे. सतत मॅनेज होतो. उदा.टोल बंदो.
ОтветитьHya mansache 20 tri amdar nivdun ale pahije
Ответитьएक जाणता माणूस, जो इतकी वर्षे काहितरी करायचं म्हणून ध्येय वेडा होऊन झटत आहे. कोणत्याही युत्या, आघाडीबरोबर नजाता एकट्याचा निरंतर मार्ग चालू ठेवला आहे. पण आता ती वेळ आली आहे आपण राज ठाकरे यांना सत्तेत आणलं पाहिजे. पर्याय आहे पण निवड आपली आहे. आता निवड चुकली तरी महाराष्ट्राचा विकास फार दूर राहिल. तेव्हा मनसेला विजयी करू या.
Ответитьमाझं मत फक्त मनसे ❤
ОтветитьJay MNS❤
Ответитьफेकतो हा सध्याचा दाऊद इब्राहिम छोटा हाच आहे हप्ता वसुली किंग गॅग आहे पण ह्या माणसाचे स्विच बँक मध्ये खाते नाही फक्त बिजभुषणला घाबरला
ОтветитьOnly uddhav saheb
Ответитьमशाल डल्ली म्हणजे मुसलमान राज्य मौलवी उस्मान वाकरे मशिदी सम्राट डल्लीहातसेनाला मुसलमान निवडूण देतील आता मुसलमान वाढवा हींदूनो या हलकट साठी सर्व मुसलमान व्हा
Ответитьराजकीय IPL
महाराष्ट्र मुंबई इंडियन्स(MI)चा कॅप्टन राज ठाकरे आहे🎉
मुंबई ची वाट कोणी लावली जरा इतिहास बघा... चोर फॅमिली आणि चोर खानदान...
Ответитьबरोबर आहे
Ответитьमी राज्याची कशी वाट लावायची.. हा विचार करतो..
ОтветитьUse less channel कशाला dakhavata बेवड्या सुपारी बाज ला.🎉
ОтветитьYekda aamchya sahebana sandhi dya plzzz
ОтветитьSaheb ❤
Ответитьआता फक्त राज साहेब
ОтветитьManse raj saheb thakrey love you king 🚩❤️👑
Ответитьमुद्देसूद भाषण....असा राज ठाकरे समजायला खूप उशीर होईल....
म्हणून लोकांना सावध व्हायला पाहिजे.
आदरणीय राजजी आपण एव्हडे पोटतिडकीने बोलता पण निष्क्रिय झोपलेली जनता यातून काही बोध घेईल असे आपल्याला वाटते?
Ответитьमहाराष्ट्राची सुज्ञ जनता यावेळेस मनसेला निवडुन आणेल असा विश्वास वाटतोय.
Ответитьआम्ही साथ देतो पण तुम्ही एकाच मतावर ठाम राहा
Ответитьएक चुकीचा आमदार व खासदार निवडून दिला तर तो मतदारसंघ 15 वर्ष मागे जातो !!!!!!! ही खरी परिस्थिती आहे
Ответитьजय मनसे ❤🎉
Ответитьराज साहेब जे बोलतात ते सत्य आहे, लोक फक्त भाषण ऐकून घरी जातात आणि सर्व अत्याचार विसरून जातात, लोकांना कितीही समजून सांगा, गाढवा पुढे वाचली गीता, रातचा गोंधळ बरा होता अशी अवस्था झाली आहे.
Ответитьमहाराष्ट्राचा राज साहेब ❤❤❤
Ответитьसाहेब अस बोला कि मनसे च्या उमेदवाराना तुम्ही मतदान करुण तर बघा नक्की निवडून येतिल लोक अस समजतान की मी याना मतदान करुण माझा मत फुकट जाईल
Ответитьओन्ली राज साहेब
Ответить1no raj saheb tumhch bahsan 👌👌👌👌👌👌👌
ОтветитьRaj saheb CM
Ответитьफक्त मनसे 👍🏻👍🏻
Ответитьभाषण मुद्देसूद..लाचारी मुद्देसूद..रंग बदलणे मुद्देसूद...
Ответить🚩 वार फिरलंय मनसे ठरलंय 🚩
ОтветитьVasant more
ОтветитьBJP वाल्या चे जाहिरात येत ah मुंबई टोल फ्री म्हणून. हे सगळ आपल्या साहेबांनी केलं. नाव स्वतः घेत आहे. आम्ही केलं. राजसाहेब ठाकरे 🚩🚩🚩
Ответить