Parbhani Band News | संविधान अवमान प्रकरणात परभणी बंदची हाक

Parbhani Band News | संविधान अवमान प्रकरणात परभणी बंदची हाक

TV9 Marathi

4 дня назад

129,014 Просмотров

Ссылки и html тэги не поддерживаются


Комментарии:

@BhumiRamtake
@BhumiRamtake - 11.12.2024 10:47

जय भिम जय संविधान

Ответить
@Balajikebhagatvlog
@Balajikebhagatvlog - 11.12.2024 10:48

Jay shree Ram ❤

Ответить
@jayhind1280
@jayhind1280 - 11.12.2024 10:54

Samvidhan sangt ka ase dangl karne band karne kahihi jyani kel tyna atak kara faltu hoshti kashala?

Ответить
@laxmangaikwad7872
@laxmangaikwad7872 - 11.12.2024 10:59

जाहीर निषेध. जाहीर निषेध.

Ответить
@owlthegamer-gw3fe
@owlthegamer-gw3fe - 11.12.2024 11:07

Dekh liya gobar khane ka nateeja

Ответить
@owlthegamer-gw3fe
@owlthegamer-gw3fe - 11.12.2024 11:08

Jooton ki mala pehna kr parade nikalo

Ответить
@loveislove.
@loveislove. - 11.12.2024 11:14

RSS cha CM banla ani dange shuru?

Ответить
@ravinbothayannallathambi6936
@ravinbothayannallathambi6936 - 11.12.2024 11:17

bjp dalit virodi

Ответить
@BhimaDipke-ud7fq
@BhimaDipke-ud7fq - 11.12.2024 11:18

Baba se jo ladenga voh mitti me milega😈💯🔥✅

Ответить
@jayvardhanmane6259
@jayvardhanmane6259 - 11.12.2024 11:19

Jay bhim 🙌.. jahir nishad 😡

Ответить
@nageshbhosale2211
@nageshbhosale2211 - 11.12.2024 11:20

जाहीर निषेध

Ответить
@Msrathimanus
@Msrathimanus - 11.12.2024 11:20

जय भीम,
जय शिवराय
जय श्रीराम
जय हिंदू राष्ट्र

Ответить
@itsrealnonameme
@itsrealnonameme - 11.12.2024 11:26

Jay bhim 💙

Ответить
@mahamanavwithsachin
@mahamanavwithsachin - 11.12.2024 11:36

सत्ता आली आता भिडे चे किडे वळवळला लागले

Ответить
@AkashJ-v9i
@AkashJ-v9i - 11.12.2024 11:39

Bar bape ho tumhich paise ghun nivdun anla mage pude phirat hotat ..laj vatli pahije bhadvyana. Nagrat shudha yeu deu naka mag bola ...Jay bhim

Ответить
@Chhaya-f8q
@Chhaya-f8q - 11.12.2024 11:58

माझ्या बापाने लिहिलेले संविधानाचे आरक्षण सगळ्यांना घ्यायचंय फायद्या सगळ्यांना पाहिजेत नोकऱ्यांसाठी आरक्षण पाहिजे त्यात आरक्षणाची विटंबना करायला तुम्हाला लाज नाही वाटत का आता तुम्ही सगळे पेटून नाही उठू शकत का बोलायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे दाखवतात जय भीम जय संविधान

Ответить
@ghulemadhukarmanohar7429
@ghulemadhukarmanohar7429 - 11.12.2024 11:59

तो माथे फिरू एक पागल व्यक्ती आहे. जे की त्याच्याकडे त्यांच्या घरूनपागल सर्टिफिकेट पोलीस ने त्याच्या घरून जाऊन त्याची चौकशी केली आणि सर्टिफिकेट हासिल केले तो वेड्याच्या इस्पितळातून बाहेर पडलेला व्यक्ती आहे. मिर्झापूर चा राहणारा व्यक्ती आहे. त्यामुळे अशा वेड्यांच्या नादी लागून परभणीकर यांना परेशान होण्याची काही गरज नाहीये उगाचच आपला वेळ वाया घालू नये कारण संविधान हे सर्व भारताचे आहे. भारत देश पूर्ण संविधानावर चालतो संविधान हे कोण्या एका व्यक्तीच्या जातीचे नसून तो संविधान म्हणजे भारताचे एक आत्मा आहे. विनाकारण अशा वेड्यांच्या नादी लागून चांगल्या माणसांनी यावरती वाईट विचार डोक्यात घेऊन समाजात तेढ निर्माण करू नये. व बंद पाळणे किंवा बंद ला प्रती साथ देणं हे आपले सर्वांचे कर्तव्य आहे. या सारख्या घटना घडल्या नाही पाहिजे परंतु याच्यातून बोध घेण्यासारखं काही नाही. तो व्यक्ती ॲक्च्युअल वेडा माणूस आहे. हाच गुन्हा जर चांगल्या व्यक्तीकडून झाला असता तर निश्चितपणे तो गुन्हा म्हणून नोंद केला असता परंतु वेड्याचा गुन्हा नसून तो त्याच्या पागलपनाच्या च्या धुंदी मध्ये झालेला प्रकार आहे. जय भीम जय भारत 🙏

Ответить
@ashwiniwalke9308
@ashwiniwalke9308 - 11.12.2024 12:01

संविधान म्हणजे आरक्षण,संविधान म्हणजे बौद्ध समाज हे जे नीच लोकांनी गणित केलं ना ते आधी बदला....संविधान म्हणजे काय ते समजायला आधी ते वाचा मग कंमेंट करा की संविधान म्हणजे आरक्षण😡😡ज्यांची लायकी नसते बुद्धी ने वाद विवाद करायची ती लोक अशी विटंबना करतात संविधान ची या मागे कोणत्या तरी राजकीय नेत्या चा हात नक्की असणार दंगल घडून आणण्यासाठी😏😏..

Ответить
@itsrohit1806
@itsrohit1806 - 11.12.2024 12:11

दर वेळी तो माथेफिरू कसा असू शकतो नेहमी अपमान होतोय आणि मीडिया वाले सांगता माथेफिरू होता.

Ответить
@iamrebel660
@iamrebel660 - 11.12.2024 12:16

Savidhan Vachavnya Sathi Fakt Buddhist Baher Nightat. Reservation Sarvat Jast Hindu Dalit,OBC Khatat. Pan Savidhan Vachvanya sathi kon baher nahi nighat.

Ответить
@rajanikant665
@rajanikant665 - 11.12.2024 12:36

प्रत्येक पुतळा च्या बाजूला सिक्युरिटी पाहिजे

Ответить
@absday3108
@absday3108 - 11.12.2024 12:41

Kuchal jilha hai

Ответить
@amolgaikwad6243
@amolgaikwad6243 - 11.12.2024 12:42

माती फिरायला बाबासाहेबाच कसे काय दिसतात रे बाबा

Ответить
@trendin21
@trendin21 - 11.12.2024 12:56

Bjp ne Bana dala maharashtra ko up bihar

Ответить
@AjishPathan-p9c
@AjishPathan-p9c - 11.12.2024 12:57

लवकर निर्नय घ्या कोण आहे कारनिभुत तो शोधा जय भिम जय संविधान

Ответить
@jahangirshaikh1406
@jahangirshaikh1406 - 11.12.2024 13:04

Shantatecha band karawa

Ответить
@pratikghodse5231
@pratikghodse5231 - 11.12.2024 13:15

Jahir nishedh...jai bhim jai bhim

Ответить
@TusharRudro
@TusharRudro - 11.12.2024 13:25

Jai bhim vale log peaceful community ko follow kar raheha

Ответить
@SandeepKambli-z1w
@SandeepKambli-z1w - 11.12.2024 13:27

After Jarange patil
After Markand propaganda
Now sharad pawar new propoganda 😂😂

Sharad Pawar finding new way for propoganda for municipal corporation election 🤪

Ответить
@dhanrajbansode-g6q
@dhanrajbansode-g6q - 11.12.2024 13:40

Only baudh samaj ka

Ответить
@vijaysable4309
@vijaysable4309 - 11.12.2024 13:41

Jay bhim

Ответить
@pola-fn4rb
@pola-fn4rb - 11.12.2024 14:36

ज्याला संविधान मान्य नाही त्या भडव्यांनी या देशात राहू नये....

Ответить
@adityasasane9251
@adityasasane9251 - 11.12.2024 14:37

तो माती फिरू आहे तर त्याला संविधानाची विटंबना कशी करता आली

Ответить
@rahulaiwale5668
@rahulaiwale5668 - 11.12.2024 14:37

माथेफिरू la thecha

Ответить
@adityasasane9251
@adityasasane9251 - 11.12.2024 14:38

माथे फिरू काही नाही त्याला ते करण्यास भाग पाडले आहे तेथील समाजकंटकांनी

Ответить
@MujahidKhan-k9j
@MujahidKhan-k9j - 11.12.2024 14:49

निषेद

Ответить
@shankark8320
@shankark8320 - 11.12.2024 15:39

😂😂

Ответить
@mlgsitare
@mlgsitare - 11.12.2024 15:40

Mere sath bolo bhaiyo jaybhim

Ответить
@RaviKumar-eo4ms
@RaviKumar-eo4ms - 11.12.2024 15:53

Jay Baba sahab ji jay shivray 🇮🇳 Jay sanvidhan jay mahan raja samrat ashoka Jay apj abdul kalam sahab ji jay johar jay virsa munda maharaj 👑Jay chatrapati sahu ji maharaj 👑Jay jyoti rao fhole shahab ji

Ответить
@shaikhshahed7077
@shaikhshahed7077 - 11.12.2024 16:16

मातेफिरु नहीं .... संविधान व लोकशाही विरोधी षड्यंत्रकारी म्हणा ...

Ответить
@helpingmeet
@helpingmeet - 11.12.2024 17:05

Jai bheem

Ответить
@helpingmeet
@helpingmeet - 11.12.2024 17:06

Jai ambedkar

Ответить
@helpingmeet
@helpingmeet - 11.12.2024 17:06

India always secular socialist principles country not manusmriti

Ответить
@AkshayKamble-m6t
@AkshayKamble-m6t - 11.12.2024 17:39

जाहीर निषेध

Ответить
@sunilbattise5916
@sunilbattise5916 - 11.12.2024 17:44

संविधान हिन्दू संमत्ती शिवाय बनलेला नाही कोनाला उद्देशून बोलू नका मुस्लिमांना इंदिरा खान ने संविधान 50 वेळा दुरुस्ती केली ते नका बोलू पण खोट्या संविधान चे संमान करा हे बरोबर आहे का

Ответить
@Saffron-Bloodine_J7
@Saffron-Bloodine_J7 - 11.12.2024 17:49

जे लोक संविधानाला एवढे मानतात तेच लोक असे दंगे, तोड-फोड करुन स्वतःच कायदा आणि संविधानाचे अपमान करत आहेत Jai Hind 🙏🏼

Ответить
@AmolMorakhade
@AmolMorakhade - 11.12.2024 18:43

जाहीर निषेध क** कारवाई करण्यात यावी ही भीम सैनिकाची मागणी

Ответить
@ibneraz
@ibneraz - 11.12.2024 19:41

आम्ही सुद्धा ह्या नीच प्रकाराचा निषेध करतो
नागरिकांनी शांतता पाळावी ही नम्र विनंती

Ответить
@_cool_daddy2713
@_cool_daddy2713 - 11.12.2024 23:40

काय मूर्खपणा आहे एका माथेफिरूने विटंबना केली म्हणून जमावाने संविधान फाट्यावर मारत व्यवस्था धुडकावत अराजकता पसरवायची आणि त्याला नाव काय देणार तर संविधान रक्षण अरे काय मस्करी लावलीय ही? 😂😂😂😂😂
जे संविधान नागरीकांच्या अधिकारांचं रक्षण करतं त्यांना अधिकार प्रदान करतं ते स्वत:चं रक्षण करणार नाही का? पोलिस,न्यायव्यवस्था,सरकार आहे ना देशात तेही संवैधानिकच मग तुम्ही काय सिद्ध करताय? जशी त्याने विटंबना केली तसे हे मूर्ख लोकही अराजकता पसरवून निष्पापांचं नुकसान करून अन्याय अत्याचार करून इतरांच्या संवैधानिक अधिकारांची गळचेपी करत आहेत म्हणजेच संविधान न मानता जमाव जमला म्हणून अराजकता पसरवायची हेच काम करतायत.

मनात राग असेल उद्वेग असेल तर आंदोलन करा सरकारला भाग पाडा कारवाई करायला दोषींना शिक्षा द्यायला ती खरी संविधानाची किंमत करणे होईल तुम्ही जे करताय तो संविधानाचा अपमान आहे आणि तुम्हीही संविधान मानत नाही केवळ बाबासाहेब आणि संविधानाच्या नावाखाली मनमानी करताय जे बघून खुद्द बाबासाहेबांनाही दु:खच झालं असतं यात तीळमात्र शंका नाही.

Ответить
@Dieheartfanpowerstarpawansingh
@Dieheartfanpowerstarpawansingh - 12.12.2024 14:29

महार योद्धा हैं l अगर मनुवादियों ने फिर से छेड़ छाड़ की तो भीमकोरेगांव जैसा मंजर बदलने में टाइम नहीं लगेगा ! हम सब बहुजन का डंडा और झंडा दोनों मजबूत है ! जय भीम जय संविधान 🇪🇺

Ответить