Комментарии:
Sab se juda alag hi video h enjoyable pleasureous informative👍👍👍
ОтветитьAwsome
Ответитьsupar ❣️
ОтветитьYour instagram handle ?
ОтветитьMalvan is really awesome and filled with beautiful places
ОтветитьI know all places bcuz i m from Sindhudurg
ОтветитьOnly foreigners goes to beach
Indian visit TEMPLES in KOKAN
कोकण सुंदर तर आहेच, ज्याने बघितला नाही तोही सांगेल. पण कोकणातील जनतेला रोज जाव्या लागणाऱ्या समस्यांवर ही व्हिडिओ बनवत जावा बनवनाऱ्यानी. म्हणजे प्रकल्प आणाऱ्याना आधी समस्या आहेत हे दिसेल.
उदा. साप, विंचू चावला तर तालुक्या पळा. तालुका लांब असेल तर ल लागलेच.
अटॅक आल तर तालुका, जास्तच तब्बेत खराब असेल तर, चिपळूण, ओरसला जा, नाही तर सरळ मुंबई.
एखादा नवीन पर्यटक जेवून लाल डब्यात बसला, तर पोटातलं बाहेर आल्या शिवाय राहणार नाही.
एवढ्या सुंदर समुद्रात व्हाळातून येणारा भयंकर प्लास्टिक, कचरा च फेल नियोजन, दोन वाड्यात एक कचरापेटी.
एसटी डेपोतील शौचालयाची,अफाट पाऊस पडून ही पिण्याच्या पाण्याची दुरावस्था.
हे जगाला दाखऊन दिल्याशिवाय आम्ही कोकणचा विकास केलाय, प्रकल्प आणून त्यांचं पोट भरू, थोडी तरी लाज वाटून थोडी तरी काम होतील.
निसर्गाने कोकणाला एवढं दिलंय की, उगाच आजी बोलायची नाही इथे उपासी पोटी इथे कोण झोपत नाही.
कारण कोकण स्वर्गाहून सुंदर असा........
I❤sindhudurg
ОтветитьKon kon sindhudurg lover hai❤❤
ОтветитьTondavli n talashil beach....chivla beach
ОтветитьMalvan is my favorite trip❤❤🎉🎉😊
Ответить....Awesome.....💞
ОтветитьBest time to visit
Ответитьमराठी मध्ये सांग
Ответитьmy taluka is malvan❤
My village is Rathivde which is in kokan❤
Is it better than alibaug?
I dont wanna do water activities,just for relaxation