डाळ पालक - पौष्टिक आणि पचायला हलका / Madhuri Jayram Recipes

डाळ पालक - पौष्टिक आणि पचायला हलका / Madhuri Jayram Recipes

Madhuri Jayram

54 года назад

1,622 Просмотров

Music from Appuseries.com
It is a very healthy and quick recipe. minimum ingredients and maximum taste. Do try it.
#traditional recipe, #healthy recipe, #tasty recipe, #Indian recipe, #simple recipe, #quick recipe, #few ingredients, #good for health

साहित्य --
१) ४ वाट्या चिरलेला पालक (२०० ग्रॅम)
२) १/२ वाटी मूगडाळ (८० ग्रॅम)
३) ६-७ लसूण पाकळ्या
४) १ मिरची
५) १ टोमॅटो बारीक चिरलेला
६) १ टेबलस्पून तेल
७) १/२ टीस्पून मोहरी
८) १/२ टीस्पून जिरं
९) १/४ टीस्पून हळद
१०) १/४ टीस्पून हिंग
११) १/२ टीस्पून लाल तिखट
१२) १/२ टीस्पून गोडा मसाला
१३) २ वाट्या पाणी
१४) मीठ

Тэги:

#Indian #Recipes #Cooking #Health #Nutrition #Satvik
Ссылки и html тэги не поддерживаются


Комментарии: