Комментарии:
KHUPCH CHHAN MHALXI MATYE KI JAY🎉🎉🎉🎉🎉
ОтветитьAshwin, ur sister is very beautiful...God bless you all 🙏🏻
ОтветитьSneha tai tu hair la kay lavtes khup sundar distat shine pn diste hair la pls sangshil ka
Ani khup sundar pooja kelis
Sneha khup chan diste
Ответитьखूप खूप सुंदर दिसता ❤️❤️ आणि पुजा पण छान झाली 🙏
ОтветитьAai mauli❤
Ответить❤❤
Ответить❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉
ОтветитьKhupch sunder. Mahalaxmi aai
ОтветитьHi dada plz tell us how we can book the tickets for bhasm aarti
ОтветитьSnehaaa tai khupp chan distey..❤ Ani mi pn kal same colour chi Sadi nesnli hotii...😊 Same same ❤
ОтветитьKhup chan❤
Ответитьतुम्ही दोघे ही की ती छान आहात तूमचे नेहमी चांगलेच होईल
ОтветитьDada kasa kg aahe màsala
Ответитьपैठणी साडी खूप छान आहे मला पण खूप आवडते पैठणी साडी
ОтветитьChan video ashvin dada
Ответитьआम्ही पण नवीन वर्षाची सुरुवात आई एकवीरा आईचे दर्शन घेण्यासाठी कारल्याला जाणार आहोत
ОтветитьChan 👌👍
ОтветитьKhup mast
Ответитьस्नेहा तू किती गोड आहेस. घरातील सगळ आणि देवाचं किती आवडीने आणि मनापासून करतेस. आश्विन तू खूप लकी आहेस. तुम्हा दोघांवर देवाचे नेहमी कृपा असु देत. हीच ईश्वरा चरणी प्रार्थना. ❤❤❤
ОтветитьVery nice god bless u
Ответитьव्रत कस करावं हे नेहा कडून शिकावं, व्रत करतांना जी बॅक ग्राउड म्युझिक होती ती अप्रतिम त्यामुळे अस वाटलं की कोणत्या तरी मंदिरात पूजेला आलो आहोत.आपण जी काही पूजा करतो ती आपल्या इच्चे आणि श्रधे वर दीपेंड करते.फारच अप्रतिम व्हिडिओ...अस वाटल की प्रतेक्ष पूजेला आपण उपस्थित आहोत.
ОтветитьKupch chhan vlog sneha and Ashwini dada lovely person and Ashwini dada sister kupch Sundar ahe Jevan ekch no 😊
Ответитьखुप छान 🎉🎉🙏🙏🙏🙏🙏
Ответить👌👌
ОтветитьViswas khup motha asato beautiful video
ОтветитьHii dada 🙏 खुप छान झाला विडिओ 👌👌 किती प्रेमाने करता सगळं याच नक्की फळ भेटणार तुम्हाला 🙏 तुम्हचे पण सगळे इच्छा पूर्ण होव्हो हीच देवी आईच्या चरणी प्रार्थना 🙏 खुप भारी वाटलं dada 🙏 मस्त
Ответить❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
ОтветитьKhup sundar🙏👌👌👌👌👌asech aanandi raha.ashwin chi tai chaan aahe.lichu aani mango la pan dakhavat ja😊
ОтветитьKhup Sundar ❤❤❤
ОтветитьMahalaxmi aai 🙏🏻🙏🏻🙏🏻
ОтветитьKup chan
ОтветитьHello Dada
Mi khup vela try kela ujjain jayla pan ticket available nasta kadhich. Tumhi kase jata sarkhe pls sanga kiva ticket agent asel ter share kara pls dada.
Chan 🎉
Ответитьआम्ही वर्षानुवर्ष घरातच नवीन वर्ष एन्जॉय करतो.एन्जॉय असे काही नाही कारण आपले नवीन वर्ष गुढीपाडवा.ते मात्र आम्ही छान साजरे करतो
ОтветитьJay Shree Ram.
ОтветитьNice Video Hay Dada.
ОтветитьJay Mata Dee.
Ответитьताई खूप छान ❤️
ОтветитьTai and Dada tumhi Mahakal babala pray kral ki sagdya subscribechya jya pn wish aahe 2025 sathi tya purn vavya.Jai Shree Mahakal.
Ответитьअश्विन भाऊ मी तुमचे व्हिडिओ नेहमी बघते खूप छान असतात परंतु मला तुम्हाला सांगायचे आहे तुम्ही राग मानू नका कारण तुम्ही महाकाल बाबा चे करता तुम्ही जी नॉनव्हेज साठी भांडी वापरतात ती उपवासाच्या दिवशी वापरत नका जाऊ कारण शंकराला कांदा लसूण चालत नाही आणि तुम्ही किती मनोभावे करता मला वाटले तुम्हाला सांगावे म्हणुन सांगितले बाकी स्नेहा खूप छान आहे ती खूप मेहनत करते आणि तुम्ही देखील खूप मेहनत करता तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तुमची उत्तरोत्तर प्रगती होवो 👍
Ответитьजय श्री महाकाल ❤
Ответить❤❤❤❤❤❤
Ответить🙏jay shree mahakal 🙏
Ответитьपुरणपोळी chi रेसीपी दाखवा एकदा ❤खूप सुंदर पूजा केली देवी तुम्हाला भरघोस यश, सुख समृद्धी देवो हीच इच्छा 🙏🌹🌹🌹
Ответитьkhup sundar vedio 😊
Ответитьखूप खूप सुंदर व्हिडिओ ❤ सेन्हा वहिनी खूप प्रेमाने केलं तुम्ही सर्व खुपचं सुंदर व्हिडिओ😊 पूजा उत्तम🙏 पुरण पोळी मस्त 👌👌👌
ОтветитьKhup sundar Tai
Ответитьतुम्ही दोघे देवाचे खूप मनापासून करता.... सगळे गुरुवार छान पूजा केलीत...... नवीन वर्षाची सुरवात महाकाल दर्शन घेऊन करताय खूप छान.....
Ответитьतुमचे vlog खुप छान आहेत ❤ आणि या vlog चा मी हिस्सा झाले त्याचा आनंद मला खूप झाला. मी सानुच्या tution teacher ची बहिण .ओळखलत का?😊
Ответить