Комментарии:
Evm mule ale baki kahi nahi
ОтветитьTavde sahebzindabaad
Ответитьपरिवर्तन सृष्टीचा नियम आहे काही काळ जातो पण नियतीने ते निष्चीत केलेले असते आणि नियतीहुन मोठ कोणीच नसत.
Ответитьपालघर जिल्ह्यात धारावी आणि वाढवण बंदर बनवण्यासाठी पालघर जिल्ह्यात विरोध करणारे कोण ठेवले नाही evm मशीन जिंदाबाद
Ответитьजनतेने सुज्ञपणे गुंडगिरी करणार्यांना फेकून दिले,चांगला निर्णय घेतला
Ответитьहे बीजेपी वाले हिंदू हिंदू करून महाराष्ट्र मध्ये यूपी आणि बिहारीं संख्या वाढवतील
ОтветитьSpeed breaker kadhle hote purna Virar che imported car sathi 😂
Ответитьमस्ती आणि मगरुरी नडली
Ответитьevm
Ответитьमुंबई आणि उपनगरात शरद पवारांचा आशिर्वाद लाभलेल्या ठाकूर घराणे, पप्पू कलानी ,नवाब मलिक , सचिन अहिर सारख्या गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या नेत्यांना जनतेने घरी बसवले आहे.
Ответитьबदला वैगरे काही नाही. जनतेने दिलेला कौल आहे.
जनतेला सुविधा हव्या आहेत काम करणारे लोकप्रतिनिधी हवेत. आता निवडुन आलेले लोकप्रतिनिधी कितपत यशस्वी होईल हे पाहायचे आहे.
Kase jikale te tavde na vichara par vote double rate hota thakur peksha
Ответитьबच्चू कडू आणि हे ठाकूर कंपनी खरोखर पराभव होण्याची अत्यंत गरज होती यांचे पाय जमिनीवरच नव्हते हवेत होते हवेत😂😂
Ответитьबाकी काही असो बाप लेकाचा माज उतरवला भाजपाने❤❤❤
Ответитьयोग्य आणि मस्त काम केलं आत्ता महानगरपालिका तिथे पण तेच करा
ОтветитьSagali kaday ata mahayuti yanar karan dadagiri sagali kaday karun chalat nahi janta ata jhup shahani zhali ahei
Ответитьअती तेथे माती.. ठाकूरने तीन पिढ्याना वेठीला धरून छळलेय.. आता भोगा आपल्या कर्माची फळं.. त्याचे पिट्टू फारच माजलेत. प्रथम त्यांचा बंदोबस्त झाला पाहिजे
ОтветитьThakur overconfident jasta jhale hote
ОтветитьThakur family the Big family.... मोठे लोकं आहेत....
शिक्षण साम्राज्य....
पिण्याच्या पाण्याचे साम्राज्य....
महानगर पालिका साम्राज्य....
बांधकाम साम्राज्य...
व्यावसायिक साम्राज्य...
रेती उपसा साम्राज्य....
जमीन दलाल मोठे साम्राज्य....
बिल्डर लॉबी साम्राज्य...
बँक साम्राज्य....
नजर जाईल ती वस्तू , वास्तू , जनता , जमीन त्यांची....
काय नाय त्यांच्....
जनता त्यांचीच....
१०० पिढ्या बसून खातील , अशी Thakur's आणि परिवाराची ओळख....
त्यांना वसई - विरार महापालिकेत कोणीच पराभव करू शकत नाहीत.... कारण ठाकूर परिवार खूप मोठे मोठे लोकं आहेत...
त्यांच्या आमदार मुलाने तर psi la शिव्या देत त्याच्या kana khalti मारली होती....
आमदार साहेब " अप्पा " ने तर प्रशासकीय उच्च अधिकाऱ्याला सर्वांसमोर शिव्या दिल्या होत्या.... मग आहेत की नाही हे लोक मोठे...??
Te ek jan murkh tr car var Chadhun hat firvat hota lokana😂😂😂
Ответитьहे होनारच होत पुरी टॅंकर लॉबीने वसई विरार ची वाट लावली होती बीएमसीच पाणी आजपर्यंत देऊ शकले नाहीत
४०लाखाला फ्लॅट घेनारा मालकाला टॅंकरच पाणी प्यॅव लागत याच्या पेक्षा दुर्भाग्य काय असनार
मुंबईला झोपडपट्टी मधे प्रतेक रुम ला एका दीवसात कनेक्शन भेटत पण ईथे सर्व पैसे टॅंकर लॉबीत घुसतात आता तरी या मधुण बोध घ्या नाहीतर महानगर पालिकेला पण पुरा सुपडा साफ होईल
सत्तेचा विजय झाला
ОтветитьKhota jast tikat nahi
Ответитьजबरदस्त
Ответитьखुप चांगला जाला परिवर्तन होवाईला पाहीजे
Ответитьतावडेनच नाव खराब करत होता... आता
Ответитьअप्पा गप्प नाही बसणार...
Ответитьदमदाटी करून मतं मिळत नाहीत
Ответитьठाकूर ला जाऊद्या युपी ला आता.
Ответитьशेवटी मतदरानी लंका जाळली दादागिरी चा सुफडा साफ झाला
Ответитьतावडेसाहेब तुमला एकट्याला गाठुन तुमची बदनामी केली हा मोठा कठ केला
ОтветитьGharaneshahi che prastapit watandar logo ko hathavo Desh bachao
ОтветитьAppacha perfect karyekram zalay
Ответитьठाकूर चा करेक्ट कार्यक्रम होणार
Ответитьठाकूर ची भाईगिरी संपली😂😅
ОтветитьDADAGIRI KA JAMANA CHALA GAYA AB AMANDARGIRI MANUSHKI KA JAMANA AAYA HAI AB DADGIRI KARKE JIT NAHI SAKTE LEKIN HAR SAKTE HAI JAY HIND JAY MAHARASHTRA
Ответитьगर्दीच्या ठिकाणी पाकिटमार चोरी करुन स्वतःच चोर चोर ओरडून लोकांच लक्ष भटकावण्याचा प्रयत्न करतात तसाच हा प्रसंग झाला...लोकांना वेडे समजतात हे भुरटे...जनतेने लायकी दाखवली बरोबर
Ответитьअति झाल्याव माती होतेच
Ответитьह्यांनीच मतदान केलं होत राज्यसभा आणि विधान परिषेतील निवडणूक बीजेपी ल
Ответитьमराठी इलेक्ट्रॉनिक मिडियाच्या चमचमीत प्रचारावर लोकांचा विश्वास नाही. बटेंगे तो कटेंगे वर लोकांनी विश्वास ठेवला.
असे यातून वाटते.
Changala nikal zhund Shahi virodhat jantecha hatoda
Ответитьआति तिथ माति होते
Ответитьगुंडगिरी ला लोकांनी नाकारले
Ответить" सत्यमेवजयते "
ОтветитьVinod paise nako deu. Evm set aaahe😁
Ответить💯✌️💯🚩💯
Ответитьतवडेना फसवण्याचा प्रयत्न ब्रा न्हवता
Ответитьतावडे साहेब मोठे नेते आहेत पण सीट निवडून आणण्यात व उमेदवारी देण्यात श्री रवींद्र चव्हाण पालकमंत्री पालघर यांचा मोठा वाटा आहे. त्यांच्याकडे संपूर्ण कोकणाची युतीची जबाबदारी होती. त्यात 39 पैकी 35 सीट लागल्या
Ответить