Experience the Artistic Side of Jalgaon | Keki Moose Art Gallery | Maharashtra Tourism

Experience the Artistic Side of Jalgaon | Keki Moose Art Gallery | Maharashtra Tourism

Maharashtra Tourism

54 года назад

631 Просмотров

The Keki Moose Art Gallery in Jalgaon is a vibrant cultural hub that showcases an eclectic collection of artworks, reflecting the rich artistic heritage and contemporary creativity of the region. Named after the renowned artist Keki Moose, the gallery features a diverse range of paintings, sculptures, and installations. It serves as a platform for local and national artists to display their work. The gallery's exhibitions and artistic events make it a significant destination for art enthusiasts in Jalgaon.

जळगावमधील केकी मूस यांचे कला लेणे!
कलामहर्षी केकी मूस प्रतिष्ठान ही संस्था जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव शहरातील रेल्वे स्थानकाच्या जवळ आहे. केकी मूस या जगविख्यात कलाकाराने निर्माण केलेल्या शेकडो दुर्मिळ कलाकृतींचे जतन करण्याचे काम गेली अनेक वर्ष कला महर्षी केकी मूस प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात येत आहे. मूस कला दालनात चित्र आणि छायाचित्र अधिक आहेत, या ठिकाणी संग्रहालयाची इमारत असलेले मूस यांचे ब्रिटीशकालीन घर सुमारे ११५ वर्ष जुने आहे. मूस यांनी शिल्प, मूर्ती, माती, काष्ठशिल्प, ओरिगामी आदी कलाप्रकारही हाताळले. यांच्या असंख्य कलाकृती या संग्रहालयात आहेत. मूस यांच्या नजरेत आलेल्या अनेक लाकूड-फांद्यांनाही त्यांनी व्यक्तिमत्त्व बहाल केले. त्यांच्या बंगल्याच्या आवारातील सुकलेल्या एका बोरीच्या खोडात त्यांना असाच एक चेहरा दिसला. त्यामुळे जळगावच्या भेटीत या दालनाला आवर्जून भेट द्याच ..!

To know more, kindly WhatsApp us on 094038 78864.

#TheKekiMooseArtGallery #vibrantcultural #artisticheritage #artistKekiMoose #significantdestination #jalgaon #maharashtra #maharashtratourism

Тэги:

#TheKekiMooseArtGallery #vibrantcultural #artisticheritage #artistKekiMoose #significantdestination #jalgaon #maharashtra #maharashtratourism
Ссылки и html тэги не поддерживаются


Комментарии: