Комментарии:
Cखुप सुंदर आहे 🎉🎉
ОтветитьAshlilta & dev-dharmacha apaman na karta barya zalya pahijet. Anni kahi jan makada sarkhe tithe oradtaat, khadlav, lolav ashi badbad kartaat tyanna ashech fatkarle pahije. Tyachpramane kontyahi shahirane ashlil gaani mhatli, badbad keli ki prekshanni suddha shahiranna asech fatkarle pahije...
Ответитьशक्ती तुरा कार्यक्रमात लेडीज मध्ये एकमेव आवाज आवडत्या शाहीरा संगीताजी पांचाळ मॅडम खुप् वर्षांनी आवाज मिळाला ऐकायला मॅडम आपणाला शुभेच्छा फुडील वाटचाली साठी
ОтветитьSangita medam tumhi part show chalu Kara tumchi satil aani tumcha aavj ha saglyat bhari ahe Dubai madhun amhi tumche show bagto
Ответитьआदरणीय संगीता जी पाचाळ तुम्ही आमच्या गुरु भगिनी आहात
भगिनी आहात तुमचा आवाज खूप सुंदर
Bhari kadk ❤
😊
संगीताजी तुमचा आवाज छान आहे
Ответитьखुप सूंदर बारी सादर केलीत
साऱ्या जगाण मुजरा केला हे तर लाखात १ गीत सादर केल .
जय भवानी जय शिवाजी
अप्रतिम बारी ताई
Ответитьखूप खूप छान शाहीर नावात आवाज आहे🙏🙏
Ответитьवावाखूप छान
Ответитьसदाळाल घराण्याचा नाव राकला आहे संगीता शाहिरानी खूपच छान 👌☝️👍
ОтветитьBai punha yekada papya buva barobar bari houn jaude,😆😆😝
Ответитьलेडीज शाहीर मध्ये टॉप चे शाहीर संगीता ताई पांचाळ
Ответитьसंगीता पांचाळ काय आवाज आहे नादच नाय खूप सुंदर 💯👌परफेक्ट कार्यक्रम
Ответитьसंगीता ताई तुमचा आवाज खुप छान आहे..👌👌
ОтветитьKay juni chali bolatat Sangita tae
Ответитьमस्त झाली बारी, आवाज छान आहे.
Ответитьअरे कुठे होते ही पाच वर्षे पप्या बुवा ला घाबरली ती गायब होती आणि आता मोठे पणा सोडून दे बोलायचा तुला रसिकानी मोठ केल कधी तुला खाली उतरवतील सांगता येणार नाही समजल का त्यामुळे शेळाव खदळव हे बोलण म्हणजे एक आनंद घेतात हे लक्षात घ्या बुवा तुम्ही खुप नामवंत बुवा आहात पण घमंडी वागणूक बाजूला ठेवून कार्यक्रम करि
Ответитьखूप छान. शक्ती तुरा या गायनात अशिल ता ही नकोच.
Ответитьशाहीर विठोबा साळवी यांचे गुरु आहेत
संगीता ताई आणि संदीप मोरे दादा खुप छान कार्यक्रम करतात
खरंच शक्ती तुऱ्या मध्ये
संगीता पांचाळ
संदीप मोरे
सचिन कदम
राजेश मोरे
यांचा नाद नका करू..
खुप छान आवाज ताई तुमचा तुम्हाला आमच्या कडुण खुप खुप धन्यवाद
Ответитьतुमचा आवाज मला भरपुर आवडतो
ОтветитьBest luck Tai khup chhan
ОтветитьKhup sundr
Ответитьसंगिता मेडम तुमच्या आवाजाने भल्या भल्याभल्यांना पाणी पाजलय माहीत आहे आणि ज्यांनी तुम्हाला छेडले त्यांना तुम्ही पुरुण उरलात परत तुमचा आवाज ऐकायला मिळाला खुप बरं वाटलं पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा
Ответитьशाहिर संगीता यांच्या प्रतेक गाण्यात स्वर संगीत असतो खूप छान आहे गायकी
Ответитьपब्लिक काय चुकीचं बोलले नाहीत तेंचा आई बहिणी बारी केलिन तर तुम्ही काय कराल ताई हे चुकीचं बोलताय 🙏
Ответитьशाहिर संगीता यांनी आधी शक्ती चा हा जो पद गायीला आहे तो खूप छान आहे तुम्हाला मना पासून खूप खूप शुभेच्छा (रवि गजमल)
Ответитьसंगीता,ताई तुमचा आवाज खुप,,खन खनित आहे,,❤
ОтветитьBarobar nahi..😅
Ответитьवाह खूपच छान सुमधुर गायन गोड आवाज..👌💐💐🙏
Ответитьअहो बाई याला मुजरा नाही महंत नमाज मुजरा महणाता
ОтветитьTu Kay moti sahni ayes
ОтветитьTuji Kay laki
ОтветитьGe
Ответитьमॅडम आमच्यात हिम्मत आहे म्हणून बारी बघायला येतो तुम्ही प्रक्षकांच्या आई बहिणीला मधी नाही घेऊ तुमची बरी पद्धतशीर झाली पण प्रेक्षकांना बोलायचा अधिकार तुम्हाला नाही तुम्ही समोरच्या शाहिराला बोला प्रेक्षकांना नाही
ОтветитьKhubchand aahe karykram contact number diya
ОтветитьScreen work contact number Deva
Ответитьएकनाथ माहाराजांचे देहांत ई.स १५०० शतकामध्ये झाले लेखक पूणे
ОтветитьMmammmmaammmwMmaamàmmmammmàmñmnmm nm m. Mmmm m mmmnnm. Nnnnnmm nnmnnnnn m. Nm. Nm. M nnmnnnnn nmm mmnmmnmmñ nm mmnnmnmmmñnnmmmmnmnmnmmmmmnmmmnmnmmnmmmmnmmnnmnmmmnmmnm mmnnnmmmnnnmmmmmmñmnmmmmmmmnmnnmmmmmmmñmnmnñmmnmmñmñmmnñmnnnmmmmmmmmmnmmmmmnmmmmmmmmmmmnñmmnmmmmmmnmmmm mmmmmmmmnmnñnm0mm mnñmmmmmmmmmmmnmmmmmmmmnnmmñmmm mnmñmmmmmñnñmmmmmñmmmmnñnpoo❤
Ответитьअतिशय सुंदर गायन ❤❤ मी सिंधुदुर्गातला असलो तरी शक्ती तुरा मला भरपूर आवडतो
प्रशांत जेठे - मिठबाव
कलाकार संगीताजी अप्रतिम
Sure talk nahi
ОтветитьHii😅😮😮❤
Ответитьखुप,छान
Ответитьआदणीय शस्ती संगीता पांचाल आणि तुरेवाले शाहिर वंसत भोईर
Ответитьफुकट बतवण्या करू नको पुढचं बिल
Ответитьतू एवढी मोठी कोण लागून गेलीस भावा बोलून धमकी देतीस जर मसाल्याची बारी करता येत नसेल तर घरी बस बारी काय फुकट करतेस श्रोत्यांचे मान राखायला पहिली शिख
ОтветитьOk
Ответить